Isha Keskar : लाल साडीत 'कला'चा बोल्ड अंदाज

Rohini Gudaghe

ईशा केसकर

लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील सर्वात लोकप्रिय पात्र म्हणजे कला.

Isha Keskar news | Instagram

कलाची भूमिका

कलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर.

Isha Keskar look | Instagram

ईशाचं फोटोशूट

ईशाने नुकतेचं तिचं लाल साडीतील फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलंय.

Isha Keskar photo | Instagram

लाल साडी

लाल साडीत ईशा भलतीच बोल्ड दिसतेय.

Isha Keskar new photo | Instagram

किलर पोज

किलर पोज देत ईशानं चाहत्यांना फोटोंवर खिळवून ठेवलंय.

Isha Keskar update | Instagram

मोकळे केस अन्

मोकळे केस अन् गळ्यात नाजूक हार घालून ईशा खूप सुंदर दिसतेय.

Isha Keskar | Instagram

नखरेल अदा

कलाच्या नखरेल अदा पाहून चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Isha Keskar Photos | Instagram/ @ishagramss

NEXT : बीचवर काळ्या साडीत सुरभीचा हॉट अंदाज...

Surbhi Jyoti | Instagram
येथे क्लिक करा...