Surbhi Jyoti : बीचवर काळ्या साडीत सुरभीचा हॉट अंदाज...

Rohini Gudaghe

बॉलिवूड अभिनेत्री सुरभी ज्योती

बॉलिवूड अभिनेत्री सुरभी ज्योतीने तिचा नवीन फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

actress Surbhi Jyoti | Instagram

साडीत फोटोशूट

सुरभीने साडीतला हा फोटोशूट बीचवर केल्याचं दिसतंय.

Surbhi Jyoti news | Instagram

सुरभी ज्योती

सुरभीने इंस्टाग्रामवर तिच्या नवीन लुकची फोटो पोस्ट करून सौंदर्य दाखवलंय.

Surbhi Jyoti look | Instagram

काळ्या रंगाच्या साडीत

काळ्या रंगाच्या साडीत सुरभी ज्योती खूपच सुंदर दिसत आहे.

Surbhi Jyoti photo | Instagram

सुरभीचं सौंदर्य

कानातले, मोकळे केस आणि न्यूड मेक-अपमध्ये सुरभीचं सौंदर्य खुललं आहे.

Surbhi Jyoti shoot | Instagram

किलर पोज

या फोटोंमध्ये सुरभी तिची कामुक कंबर फ्लाँट करताना दिसतेय.

Surbhi Jyoti latest news | Instagram

कॅप्शन

साडी घालून बीचवर फिरण्याचा सुंदर दिवस, असं कॅप्शन सुरभीने या फोटोंना दिलंय.

Surbhi Jyoti update | Instagram

NEXT : तापसीबद्दल 'या' खास गोष्टी माहित आहेत का?

Taapasee | Instagram
येथे क्लिक करा...