Taapsee Pannu : तापसीबद्दल 'या' खास गोष्टी माहित आहेत का?

Rohini Gudaghe

बॉलिवूडमध्ये पदार्पण

तापसी पन्नूने 'चश्मे बद्दूर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Bollywood Actress Taapsee | Instagram

'बेबी' चित्रपट

मात्र तिला खरी ओळख मिळाली अक्षय कुमारसोबतच्या 'बेबी' चित्रपटातून मिळाली.

Actress Taapsee Pannu | Instagram

साईड बिझनेस

चित्रपटांव्यतिरिक्त तापसी साईड बिझनेसमधूनही भरपूर कमाई करते.

Taapsee Pannu Style | Instagram/@taapsee

सॉफ्टवेअर इंजिनिअर

अभिनयात येण्यापूर्वी तापसी पन्नू सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती.

Bollywood Actress Taapsee Pannu | Instagram

तापसी पन्नू

त्यानंतर तिने मॉडेलिंग सुरू केले.

Taapsee Pannu Film | Instagram

मॉडेलिंग

मॉडेलिंगच्या दुनियेने तापसीला अभिनय क्षेत्रात आणलं.

Taapsee Pannu Look

अभिनय प्रवास

तापसीचा अभिनय प्रवास दक्षिणेतील चित्रपटांपासून सुरू झाला होता.

Taapsee Pannu Saree | Instagram/ @taapsee

NEXT : क्रिती सेनॉन प्रेमात पडलीय? कुणाला करतेय डेट?

Kriti Sanon | Instagram
येथे क्लिक करा...