Bhivpuri tourism: कर्जतपासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे 'ही' जागा; One Day पिकनीकसाठी बेस्ट डेस्टिनेशन

Surabhi Jayashree Jagdish

पावसाळा

महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यात फिरण्यासाठी अनेक सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत.

भिवपुरी

भिवपुरी हे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याजवळ असलेले एक छोटेसे गाव आहे

मुंबईपासून जवळ

मुंबईपासून जवळ असल्यामुळे हे पावसाळी पिकनिकसाठी एक उत्तम ठिकाण आहे.

भिवपुरी धबधबा

भिवपुरीचा धबधबा हे इथले मुख्य आकर्षण आहे. पावसाळ्यात, हा धबधबा पूर्ण क्षमतेने वाहतो आणि त्याचे पाणी मोठ्या खडकांवरून खाली कोसळतानाचे दृश्य खूपच नयनरम्य असते.

भिवपुरी डॅम

भिवपुरीमध्ये एक जुना हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे आणि त्याला लागून एक छोटा डॅम आहे. पावसाळ्यात डॅममध्ये पाणी भरलेले असते आणि आजूबाजूचा परिसर हिरवागार दिसतो.

कर्जतजवळील ट्रेकिंग मार्ग

भिवपुरी हे कर्जतच्या जवळ असल्यामुळे, आसपासच्या डोंगरांमध्ये अनेक ट्रेकिंगचे मार्ग आहेत. पावसाळ्यात हे डोंगर हिरवेगार होतात.

काळजी घ्या

भिवपुरी धबधब्याच्या ठिकाणी जाताना काळजी घ्या. कारण याठिकाणी रस्ते निसरडे असू शकतात आणि पाण्याचा प्रवाह जोरदार असू शकतो.

Kandivali Tourism: लांब जाऊच नका! कांदिवलीमध्येच आहेत 'हे' Hidden Spots, या विकएंडला नक्की जाऊन या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kandivali Tourism | saam tv
येथे क्लिक करा