ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे, असे म्हटले जाते. मुंबई लाखो लोक उदरनिर्वाहासाठी येतात.
मुंबईत बेस्ट बसचा वापर सर्वाधिक केला जातो. बेस्ट बसचे तिकिटदेखील सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे आहे.
बेस्ट बसला ९ मे २०२४ रोजी १५० वर्ष पूर्ण झाली आहेत.
बॉम्बे ट्रामवे कंपनी आणि मुंबई महानगरपालिका यांच्यात बॉम्बे ट्रामवे १९७८ नावाचा करार झाला.
त्यानुसार घोड्यानी ओढायच्या ट्राम चालवण्याची परवानगी मिळाली.
यानंतर हळूहळू मुंबईच्या रस्त्यावर विजेवर चालणाऱ्या ट्राम धावू लागल्या. यानंतर बेस्ट बसला सुरुवात झाली.
बेस्टची पहिली बस १५ जुलै १९२६ मध्ये अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर धावली.
यानंतर हळहळू बेस्टने संपूर्ण मुंबईत आपली सेवा सुरु केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.