Call Recording: तुम्ही केलेला कॉल रेकॉर्ड होत आहे, कसं ओळखाल?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फ्रॉड

आजकाल सोशल मीडिया किंवा कॉल्सच्या माध्यमातून अनेक फ्रॉड केले जातात.

Spam Calls | Canva

कॉल रेकॉर्डिंग

अनेकदा आपल्या मोबाईलचे कॉल रेकॉर्डिंग करुन त्याचा दुरुपयोग केला जातो.

Spam Calls | Canva

सतर्क असणे

मोबईलवर कॉल करताना नेहमी सतर्क असणे गरजेचे आहे. जर तुमचा कॉल कोणी रेकॉर्ड करत असेल तर ते तुम्ही कसे ओळखाल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Call Recording Spam | Canva

कॉल रेकॉर्डिंग फीचर

सध्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगचे फीचर देण्यात आले आहे. परंतु तुमच्या परवानगीशिवाय जर कोणी कॉल रेकॉर्ड करत असेल तर तो गुन्हा आहे.

Call Recording Spam | Canva

फोनमध्ये बीप आवाज ऐकू येणे

फोन सुरु असताना तुम्हाला मध्येच बीप असा आवाज ऐकू येईल. म्हणजेच तुमचा कॉल कोणीतरी रेकॉर्ड करत आहे.

Call Recording Spam | Canva

फोन गरम होणे

फोनवर बोलताना तुमचा फोन नेहमीपेक्षा जास्त गरम होत असेल तरी तुमचा फोन रेकॉर्ड करत असल्याची शक्यता आहे.

Call Recording Spam | Canva

डेटा

फोनवर जर तुमचा डेटा गरजेपेक्षा जास्त वेगाने वापरला जात असेल तर तुमचा फोन रेकॉर्ड केला जाण्याची शक्यता आहे.

Call Recording Spam | Canva

Disclaimer

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांशी संपर्क साधा.

Call Recording Spam | Canva

Next: यंदाचा मदर्स डे करा स्पेशल; आईसोबत पाहा हे चित्रपट

Mothers Day Movie | Google
येथे क्लिक करा