Mothers Day Movie: यंदाचा मदर्स डे करा स्पेशल; आईसोबत पाहा हे चित्रपट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मातृदिन साजरा

येत्या १२ मेला संपूर्ण जगभरात मातृदिन साजरा केला जाणार आहे.

mothers day | Google

आईचा सन्मान

आपल्या आईचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

Mother-daughter | Google

स्पेशल सरप्राईज

मातृदिनानिमित्त अनेकांना आईसाठी काहीतरी स्पेशल करायचे असतात.

Surprise | Google

चित्रपट

आपली आई अगदी लहान- लहान गोष्टींमध्ये रमते, खुश होते. त्यामुळे तुम्ही मातृदिनानिमित्त आईसोबत हे चित्रपट पाहा.

Movie | Google

इंग्लिश विंग्लिश

इंग्लिश विग्लिंश हा चित्रपट आईवर आधारित आहे. चित्रपटात एक आई स्वतः च्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करते. या चित्रपटात श्रीदेवी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

English Vinglish | Google

हेलिकॉफ्टर इला

हेलिकॉफ्टर लिला चित्रपटात काजोलने एका आईची भूमिका साकारत आहे. यात काजोल आपले स्वप्न पूर्ण करते.

Helicopter eela | Google

नाळ

नाळ हा मराठीतील सर्वोत्तम चित्रपट आहे. यात एका आईची मुलासाठी केलेली धडपड दाखवण्यात आली आहे.

Naal | Google

कभी खुशी कभी गम

कभी खुशी कभी गम चित्रपटात मुलांचा आईवडिलांसाठी असलेला आदर दाखवण्यात आला आहे.

kabhi khushi kabhi gham | Google

Next: गळ्यात हार अन् कानात झुमका,लगीन सोहळ्यासाठी सजली गौतमी

Gautami deshpande | Instagram