Vajrasan Benefits: रोत्री झोपण्यापूर्वी वज्रासन करण्याचे फायदे...

Saam Tv

हार्मोनलबदल

बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरामध्ये अनेक हार्मोनलबदल होतात.

Vajrasan | CANVA

शरीरला फायदे

दररोज योगा केल्यामुळे तुमच्या शरीरला अनेक फायदे होतात.

YOGASAN | YANDEX

निरोगी शरीर

परंतु तुम्हाला माहिती आहे का? रात्री झोपण्यापूर्वी वज्रासन केल्यामुळे शरीर निरोगी राहाते.

STRONG DIGESTION | YANDEX

अपचनाची समस्या

वज्रासन केल्यामुळे तुमची पचनसंस्था सुरळीत राहाते आणि त्यासोबतच अपचनाची समस्या दूर होते.

STOMACH PROBLEM | CANVA

बद्धकोष्ठताची समस्या

झोपण्यापूर्वी वज्रासन केल्यास बद्धकोष्ठताची समस्या दूर होण्यास मदत होते.

GAS PROBLEM | CANVA

बळकट स्नायू

झोपण्यापूर्वी वज्रासन केल्यामुळे तुमच्या शरीरातील स्नायू बळकट होण्यास मदत करतात.

STRONG VEINS | CANVA

चांगली झोप

झोपण्यापूर्वी वज्रासन केल्यामुळे तुमचे मन शांत रहाते आणि चांगली झोप लागते.

GOOD SLEEP | CANVA

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

sleep | canva

NEXT: एकदा वाजवून तर बघा ; नवरात्रीत ही धुमाकूळ घालणारी गाणी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Trending Songs | google
येथे क्लिक करा...