Drinking Water: एका जागेवर बसून पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम; वाचा फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तीन ते चार लिटर

दिवसभरात प्रत्येकाने किमान तीन ते चार लिटर पाणी प्यायला हवे.

Drink Water | Canva

घाई- घाईत पाणी पिऊ नये

अनेकदा आपण घाई- घाईत ऊभे राहूनच पाणी पितो. यामुळे शरीराला नुकसान होते.

Drinking Water | Canva

बसून पाणी प्यावे

नेहमी एका जागेवर बसून पाणी प्यावे.

Drink Water in Morning | Canva

उभे राहून पाणी पिणे

उभे राहून पाणी पिल्याने ते पाणी घशात पडते. त्यामुळे पाणी अन्ननलिकेत जाण्याऐवजी श्वासनलिकेत जाऊ शकते.

Drink Water | Yandex

ठसका

यामुळे पाणी पिताना ठसका लागतो.

Drink Water in Morning | Canva

ग्लासाला तोंड लावून पाणी प्यावे

पाणी घटाघटा पिऊ नये. सावकाश ग्लासाला तोंड लावून पाणी प्यावे.

Cold Water | Canva

जेवण झाल्यानंतर पाणी पिऊ नये

जेवण झाल्यावर अनेकांना शेवटी पाणी प्यायची सवय असते. परंतु हे शरीरासाठी चांगले नाही.

Drinking Water | Yandex

Next: दिवसभरात किती साखर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar
येथे क्लिक करा