Sugar: दिवसभरात किती साखर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साखर खाणे

साखर खाणे अनेकांना आवडते. साखर अतिप्रमाणात खाऊ नये. त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात.

Sugar | Yandex

हृदयाचे विकार

साखर जास्त प्रमाणात खालल्याने डायबिटीज, ब्लड प्रेशर, लठ्ठपणा,हृदयाचे विकार होण्याची शक्यता असते.

Heart Disease | Social Media

दिवसभरात किती साखर खावी

एका दिवसाला जास्त साखर खाऊ नये. जाणून घ्या दिवसभरात किती साखर खावी.

Sugar | Yandex

साखर

साखर शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढवते.

Sugar | Canva

कॅलरीज

जास्त प्रमाणात कॅलरीज तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकता.

Sugar | Saam Tv

५ टक्के

दिवसभरात तुम्ही जो आहार करता त्यात फक्त ५ टक्के साखरेचा समावेश करावा.

Sugar | Saam TV

७ चमचे

म्हणजेच तुम्ही दिवसाला फक्त ७ चमचे साखर खावी.

Sugar | Saam TV

Disclaimer

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांशी संपर्क साधावा.

Disclaimer | Yandex

Next: रोज जेवल्यानंतर बडीशेप खा अन् आजार दूर पळवा

Fennel | Canva