ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दुपारी आणि रात्रीचे जेवण हे बडीशेप खालल्याशिवाय पूर्णच होत नाही.
बडीशेप खालल्याचे शरीराला खूप फायदे आहेत.
बडीशेपचे सेवन केल्याने हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
बडीशेपमध्ये जास्त पोटॅशिमयम असते. त्यामुळे शरीरातील फोलेटचे प्रमाण कमी होते. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
बडीशेपमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशयम, लोह, फायबर, व्हिटामिन सी, ई असे पोषक तत्व असतात.
बडीशेप खालल्याने डोळ्यांची दृष्टी अधिक चांगली होते. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने बडीशेप खावी.
जेवल्यानंतर बडीशेप खालल्याने पचनक्रिया सुधारते.
बडीशेप खालल्याने सर्दी- खोकला या समस्यांपासून आराम मिळतो.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांशी संपर्क साधा.