Health Tips: रोज रात्री झोपण्यापूर्वी लिंबू पाणी पिण्याचे फायदे

Tanvi Pol

तोंडाची दुर्गंधी

रात्री झोपण्यापूर्वी लिंबू पाणी प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.

Bad Breathe | Saam Tv

पचनशक्ती

पचनशक्ती चांगली राहण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी लिंबू पाणी प्यावे.

Digestion | yandex

शरीर हायड्रेटेड

शरीर हायड्रेटेड तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी लिंबू पाणी पिवू शकता.

Body Hydrated | yandex

त्वचेच्या आरोग्यासाठी

त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी लिंबू पाणी प्यावे.

For Skin Health | yandex

त्वचा मॉश्चराइज

त्वचा मॉश्चराइज राहण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी लिंबू पाणी प्यावे.

Moisturize the skin | yandex

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी लिंबू पाणी प्यावे.

Weight Loss | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: रोज खा एक सिताफळ; मधुमेह राहील नियंत्रणात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benefits of Custard Apple | Saam Tv
येथे क्लिक करा...