ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दररोज एक सिताफळ खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी दररोज एक सिताफळ खावे.
दररोज एक सिताफळ खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
दात किंवा हिरड्यांची समस्येमध्ये तुम्ही सिताफळ खाणे फायदेशीर ठरते.
कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यासाठी दररोज एक सिताफळ खावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.