Tanvi Pol
खोकल्याच्या समस्येत रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा मधाचे सेवन करावे.
१ चमचा मध रोज झोपण्यापूर्वी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा मध खाल्ल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
केस वाढीसाठी रोज रात्री झोपण्यापू्र्वी १ चमचा मधाचे सेवन करावे.
वजन कमी करण्यासाठीही रोज रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा मध खावे.
घशातील होणारी खवखव कमी करण्यासाठी १ चमचा मधाचे सेवन करावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.