ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आयुष्यात तरुण आणि सुंदर दिसावा असं प्रत्येकाला वाटत असतं.
प्रत्येक महिला नेहमीच स्वत:च्या त्वचेची काळजी रोजच्या वातावरणापासून घेत असते.
महिला सुंदर त्वचेसाठी नेहमी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करताना देखील पाहायला मिळतात.
पण वयाच्या ३० व्या वर्षानंतर चेहऱ्यावरचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करा.
ब्लूबेरी निरोगी त्वचेसाठी खूप चांगले असल्याने ते त्वचेला दीर्घकाळ तरुण आणि सुंदर ठेवण्यासाठी मदत करत असते.
एवोकॅडो त्वचेसाठी खूप फायदेशीर असल्यामुळे ते आपल्या त्वचेला अधिक काळ तरुण ठेवण्यासाठी मदत करते.
सुका मेवामध्ये पोषक असे व्हिटॅमिन असल्याने ते आपल्या शरीरातील त्वचा दुरुस्त करण्याचे काम करत असतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: खास दिवाळीसाठी अशी साडी ट्राय करा; तुम्हीच सगळ्यात सुंदर दिसाल