Ruchika Jadhav
दिवाळी म्हणजे उत्सावाचा सण. हा सण साजरा करताना तुम्ही जरीने भरलेली अशी सोनेरी रंगाची सुंदर साडी खरेदी करू शकता.
अनेक महिलांना डार्क रंग फार आवडतात आणि शोभूनही दिसतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा या दिवाळीसाठी अशी प्लेन आणि साईड बॉर्डर असलेली साडी घेऊ शकता.
बेबी पिंक हा अगदी फ्रेश कलर आहे. दिवाळीत या रंगाची सिल्वर काठ असलेली साडी फार छान दिसेल.
तुम्ही जर पैठणी घेण्याचा विचार करत असाल तर त्याची काठ अगदी बारीक असेल अशी साडी निवडा.
तुम्हाला ट्रेडिश्नल लूकचा कंटाळा आला असेल तर ट्रेडिश्न लूक सुद्धा खुलून दिसेल. त्यामुळे तुम्ही ट्रेडिश्नल लूकही ट्राय करू शकता.
सॉफ्ट सिल्कमध्ये बनारसी लूक देणारी ही साडी प्रत्येक महिलेवर शोभून दिसणारी आहे.