Akriti Negi : 'काळी बिंदी' गाण्यात मुख्य भूमिकेतील अभिनेत्री आहे तरी कोण?

Ruchika Jadhav

गुलाबी साडी

संजू राठोडचं गुलाबी साडी हे गाणं तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल. या गाण्यात मिळालेल्या यशानंतर त्याने आणखी एक गाणं केलं आहे.

Akriti Negi | Saam TV

काळी बिंदी

काळी बिंदी असे या गाण्याचे बोल असून सध्या हे गाणं सोशल मीडियावर तुफान हिट होताना दिसत आहे.

Akriti Negi | Saam TV

अभिनेत्रीचं नाव

या गाण्यात संजू मुख्य भूमिकेत असून प्रमुख अभिनेत्रीचं काम आकृति नेगीने साकारलं आहे.

Akriti Negi | Saam TV

पात्राला पूर्णता न्याय

या पात्रासाठी आकृतिने आपली १०० टक्के मेहनत घेत पात्राला पूर्णता न्याय दिला आहे.

Akriti Negi | Saam TV

स्प्लिट्सव्हिला विजेती

आकृती स्प्लिट्सव्हिलाच्या १५ व्या पर्वाची विजेती देखील आहे.

Akriti Negi | Saam TV

उत्तर प्रदेश लखनऊ

आकृती मुळची उत्तर प्रदेश लखनऊची आहे. एम टीव्हीवरील रोडीजच्या १९ पर्वात सुद्धा ती दिसली होती.

Akriti Negi | Saam TV

अभिनेत्रीचं वय

आकृती फक्त २१ वर्षांची असून तिचा जन्म २००२ मधला असल्याचं समजलं आहे.

Akriti Negi | Saam TV

Shreya Bugde : श्रेयाचं सौंदर्यपाहून तुम्हीही म्हणाल उफ् तेरी अदा...

Shreya Bugde | Saam TV
येथे क्लिक करा.