Shreya Bugde : श्रेयाचं सौंदर्यपाहून तुम्हीही म्हणाल उफ् तेरी अदा...

Ruchika Jadhav

सफेद साडी

श्रेयाने नुकतील सफेद साडी नेसून यावर सुंदर फोटोशूट केलं आहे.

Shreya Bugde | Saam tv

डिप नेक

हॉट लूक दिसावा म्हणून तिने यावर डिपनेक गळ्याचा ब्लाउज परिधान केला आहे.

Shreya Bugde | Saam tv

हेवी कानातले

डिप नेक ब्लाउजसह अभिनेत्रीने या साडीवर हेवी आणि मोठे कानातले परिधान केले आहेत.

Shreya Bugde | Saam tv

न्यूड मेकअप

पांढरी साडी नेसल्याने तिने क्युट आणि सिंपल असा न्यूड मेकअप केला आहे.

Shreya Bugde | Saam tv

ड्रामा जुनिअर्स

अभिनेत्री सध्या ड्रामा जुनिअर्स हा कार्यक्रम होस्ट करत आहे.

Shreya Bugde | Saam tv

महाराष्ट्राची हास्य जत्रा

अभिनेत्रीने महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून लाखो प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे.

Shreya Bugde | Saam tv
Shreya Bugde | Saam tv

Pooja Sawant : पूजाचा स्वॅगच निराळा; डोळ्यांना लावलं पिवळं काजळ

Pooja Sawant | Saam tv
येथे क्लिक करा.