Pooja Sawant : पूजाचा स्वॅगच निराळा; डोळ्यांना लावलं पिवळं काजळ

Ruchika Jadhav

फॅशन क्विन

पूजा सावंतला मराठी सिनेविश्वातील फॅशन क्विन म्हणून सुद्धा ओळखलं जातं.

Pooja Sawant | Saam TV

अतरंगी स्टाइल

पूजाने आताही एक नवी आणि अतरंगी स्टाइल केली आहे.

Pooja Sawant | Saam TV

पिवळं काजळ

आयमेकअप करताना अभिनेत्रीने डोळ्यांवर पिवळ्या रंगाचं काजळ अप्लाय केलं आहे.

Pooja Sawant | Saam TV

हटके पोज

पूजाने या लूकमध्ये हटके पोज देत भन्नाट फोटोशूट केलं आहे.

Pooja Sawant | Saam TV

क्षणभर विश्रांती चित्रपट

अभिनेत्रीने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पन केलं.

Pooja Sawant | Saam TV

दगडी चाळ

दगडी चाळ चित्रपटात साकारलेल्या भूमिकेने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली.

Pooja Sawant | Saam TV

महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन

पूजाने 2008 मध्ये "महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन"  या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

Saam TV

नीळकंठ मास्तर

नीळकंठ मास्तर चित्रपटात तिने महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिची सर्व गाणी हिट ठरलीत.

Saam TV

Phullwanti Collection : प्राजक्ताच्या 'फुलवंती'चं पाचव्या दिवसाचं कलेक्शन किती? वाचा आकडेवारी

Phullwanti Collection | Saam TV
येथे क्लिक करा.