Phullwanti Collection : प्राजक्ताच्या 'फुलवंती'चं पाचव्या दिवसाचं कलेक्शन किती? वाचा आकडेवारी

Ruchika Jadhav

फुलवंती

मराठी सिनेविश्वात सध्या फुलवंती चित्रपटाची सर्वात मोठी चर्चा सुरू आहे.

Phullwanti Collection | Saam TV

फुलवंती गाणं

या चित्रपटात प्राजक्ताने लावणी सादर केलेलं फुलवंती गाणं सुद्धा चांगलंच प्रसिद्ध झालं आहे.

Phullwanti Collection | Saam TV

नृत्यांगणा

या चित्रपटात अभिनेत्रीने नृत्यांगणेची भूमिका साकारली आहे.

Phullwanti Collection | Saam TV

पहिल्या दिवसाची कमाई

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, पहिल्या दिवशी ८ लाख रुपयांची कमायी या चित्रपटाने केली होती.  

Phullwanti Collection | Saam TV

दुसरा आणि तिसरा दिवस

दुसऱ्या दिवशी ३६ लाख आणि तिसऱ्या दिवशी  ७५ लाखांची रुपयांची कमायी चित्रपटाने केली आहे.

Phullwanti Collection | Saam TV

चौथा आणि पाचवा दिवस

चौथ्या दिवशी १६ लाख आणि पाचव्या दिवशी १९ लाख रुपये या चित्रपटाने कमावले आहेत.

Phullwanti Collection | Saam TV

आतापर्यंतचं एकूण कलेक्शन

आतारपर्यंत या चित्रपटाने १.५४ कोटी रुपये कलेक्शन केलं आहे.

Phullwanti Collection | Saam TV

Mishti Doi Recipe : मिष्टी दोई बनवण्याची सिंपल आणि सोपी रेसिपी

Mishti Doi Recipe | Saam TV
येथे क्लिक करा.