Weightloss Drink: रात्री झोपण्यापूर्वी 'ही' ड्रिंक प्या; झटपट कमी होईल वजन

Saam Tv

हार्मोनस

धवपळीच्या आणि चुकिच्या खाण्याच्या सवयींमुळे तुमच्या शरीरात अनेक हार्मोनस बदल होतात.

Avoid junk food | Yandex

लठ्ठपणा

अनेकदा शरीरातील कोललेस्ट्रॉल वाढतं आणि लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब सारख्या समस्या उद्भवतात.

over Weight | Yandex

वजन

योग्य प्रमाणात पोषक आहाराचे सेवन केल्यास तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.

Weightloss Remidies | Canva

लवंग पाणी

दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही लवंगच्या पाण्याचे सेवन करा.

Clove Benefits | Yandex

डिटॉक्स

लवंगमध्ये औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे तुमचं शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

Clove Benefits | Canva

अतिरिक्त चरबी

रात्री लंवगचे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

Best Yoga For Belly Fat | Social Media

मधुमेह

झोपण्यापूर्वी पाणी प्यायाल्यामुळे शरीरातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

Diabetes Control | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

cloves | Yandex

NEXT: व्हाइट वनपिसमध्ये शेहनाजचा हॉट लूक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shehnaaz Gill | Saam TV
येथे क्लिक करा...