Shehnaaz Gill : व्हाइट वनपिसमध्ये शेहनाजचा हॉट लूक

Ruchika Jadhav

शहनाज

लाखो दिलांची धडकन असलेल्या शहनाजने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर आणि हॉट लूकमधील फोटो पोस्ट केलेत.

Shehnaaz Gill | Saam TV

व्हाइट ड्रेस

सुंदर आणि हॉट दिसण्यासाठी शेहनाजने यावेळी व्हाइट रंगाचा एक वनपीस परिधान केला आहे.

Shehnaaz Gill | Saam TV

रेड कर्टन

तसेच अभिनेत्रीने यावर रेड कर्टन सुद्धा घेतलं आहे. यात ती अतिशय सुंदर दिसतेय.

Shehnaaz Gill | Saam TV

ऑरनामेंट्स

अभिनेत्रीने लूक पूर्ण करण्यासाठी एक सिंपल नेकलेस आणि बँगल्स परिधान केल्या आहेत.

Shehnaaz Gill | Saam TV

मोकळे केस

मोकळ्या केसांत शहनाजने अतरंगी पोज देत फोटोशूट केलं आहे.

Shehnaaz Gill | Saam TV

आगामी चित्रपट

शहनाज लवकरच सब फर्स्ट क्लास या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shehnaaz Gill | Saam TV

बीग बॉस १३

शेहनाज बीग बॉस १३ ची 2nd रनर अप होती. बीग बॉसमध्ये तिने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं.

Shehnaaz Gill | Saam TV

Janhvi Kapoor : सुंदरा मनामध्ये भरली

Janhvi Kapoor | Saam TV
येथे क्लिक करा.