Ruchika Jadhav
जान्हवीने नुकतेच सुंदर साऊथ इंडियन साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
लूक पूर्ण करण्यासाठी तिने निळ्या रंगाची हाफ साडी परिधान केली आहे.
यावेळी तिने सुंदर सिंपल नेकलेस आणि व्हाइट डायमंडचे कानातले वेअर केले आहेत.
अभिनेत्रीने ट्रेडिश्नल स्टाइलमध्ये केसांची सुंदर वेणी सुद्धा घातली आहे.
या लूक मध्ये तिने विविध पोजमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे.
जान्हवीचा हा लूक तिच्या आगमी दाक्षिणात्य चित्रपटातील आहे.
जान्हवी लवकरच देवरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.