Rashmika Mandanna : ब्लॅक कोटमध्ये रश्मिका मंदानाचा हॉट अंदाज

Ruchika Jadhav

हॉट लूक

रश्मिकाने नुकतेच सोशल मीडियावर काही सुंदर आणि हॉट असे फोटो पोस्ट केले आहेत.

Rashmika Mandanna | Saam TV

ब्लॅक कलर

यावेळी तिने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि त्यावर ब्लेजर परिधान केलं आहे.

Rashmika Mandanna | Saam TV

सिल्वर पँट

हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने सिल्वर रंगाची शाइन करणारी पँट परिधान केली आहे.

Rashmika Mandanna | Saam TV

नॅशनल क्रश

रश्मिका इतकी सुंदर दिसते की तिच्या पहिल्या चित्रपटानंतर ती लाखो तरुणांची क्रश झाली होती.

Rashmika Mandanna | Saam TV

गिता गोविंदम

साल २०१८ मध्ये आलेल्या गिता गोविंदम या चित्रपटाने रश्मिकाच्या कामाला मोठी कलाटनी दिली.

Rashmika Mandanna | Saam TV

पुष्पा

या नंतर रश्मिकाचा पुष्पा हा चित्रपट सुद्धा भन्नाट सुपर हिट ठरला.

Rashmika Mandanna | Saam TV

बॉलिवूड

त्यानंतर रश्मिकाने बॉलिवूडच्या अॅनिमल चित्रपटातही दमदार अभिनय केला आहे.

Rashmika Mandanna | Saam TV

Methi Pulao : एकदा खाल तर खातच रहाल; मेथी पुलाव रेसिपी

Methi Pulao | Saam TV
येथे क्लिक करा.