Cricket Records: कसोटीतील एकाच डावात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

Ankush Dhavre

यशस्वी जयस्वाल

यशस्वी जयस्वालने राजकोट कसोटीतील एकाच डावात १२ षटकार मारले आहेत

yashasvi jaiswal | pti

यशस्वी जयस्वाल

सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तो संयुक्तरीत्या अव्वल स्थानी पोहोचला आहे

yashasvi jaiswal | pti

यशस्वी जयस्वाल

त्याने वसीम अक्रमची बरोबरी केली आहे

yashasvi jaiswal | pti

वसीम अक्रम

वसीम अक्रमने १९९६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना १२ षटकार मारले होते

wasim akram | yandex

मॅथ्यू हेडन

मॅथ्यू हेडनने २००३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकार मारले होते

matthew hayden | yandex

नॅथन एस्टल

नॅथन एस्टलने इंग्लंडविरुद्ध खेळताना ११ षटकार मारले होते

nathan astle | google

ब्रेंडन मॅक्क्युलम

ब्रेंडन मॅक्क्युलमने २०१३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ११ षटकार मारले होते

brendon mccullum | yandex

ब्रेंडन मॅक्क्युलम

त्यानंतर त्याने २०१४ मध्ये श्रीलंकेविरुध्द ११ षटकार मारले होते.

brendon mccullum | yandex

NEXT: Bazball नक्की आहे तरी काय? या शब्दाचा अर्थ काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben stokes | twitter
येथे क्लिक करा