Ankush Dhavre
भारत- इंग्लंड कसोटी मालिकेत भारतीय संघ आघाडीवर आहे.
इंग्लंडचं बॅझबॉल या मालिकेत पूर्णपणे फेल झाल्याचं दिसून आलं आहे.
तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल की बॅझबॉल म्हणजे नक्की काय?
इंग्लंडचा संघ सध्या कसोटीत आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे ओळखला जातो
बॅझबॉल म्हणजे विकेट्स जाण्याची परवा न करता विरोधी संघातील गोलंदाजांना धु धु धुवायचं.twitter
ब्रेंडन मॅक्क्युलमची इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर इंग्लंडने आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केली आहे.
मॅक्क्युलम हा आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याला बॅझ असं म्हणतात. इथूनच बॅझबॉलला सुरुवात झाली.
इथून पुढे कसोटी सामना कुठल्याही स्थितीत असला तरीदेखील इंग्लंडचे फलंदाज बॅझबॉलच खेळणार