Cricket Record: एकाच कसोटीत शतक झळकावणारे अन् ५ गडी बाद करणारे भारतीय खेळाडू

Ankush Dhavre

वीनू मांकड

वीनू मांकड यांनी १९५२ रोजी इंग्लंडविरुद्ध खेळताना १८४ धावा आणि गोलंदाजीत ५ गडी बाद केले होते

veenu mankad | google

पॉली उम्रिगर

पॉली उम्रिगर यांनी वेस्टइंडीजविरुद्ध खेळताना १७२ धावांची खेळी केली होती. यासह गोलंदाजीत त्यांनी ५ गडी बाद केले होते.

polly umrigar | google

आर अश्विन

आर अश्विनने २०११ मध्ये वेस्टइंडीजविरुद्ध खेळताना १०३ धावा आणि ५ गडी बाद केले होते

r ashwin | yandex

आर अश्विन

आर अश्विनने २०१३ वेस्टइंडीजविरुद्ध खेळताना ११३ धावा आणि ७ गडी बाद केले होते

r ashwin | yandex

आर अश्विन

आर अश्विनने २०२१ इंग्लंडविरुद्ध खेळताना १०६ धावा आणि ५ गडी बाद केले होते

r ashwin | yandex

रविंद्र जडेजा

जडेजाने श्रीलंकेविरुद्ध खेळताना १७५ धावा आणि ५ गडी बाद केले होते

ravindra jadeja | yandex

रविंद्र जडेजा

जडेजाने इंग्लंडविरुद्ध खेळताना ११२ धावांची खेळी केली

ravindra jadeja | yandex

रविंद्र जडेजा

त्यानंतर गोलंदाजी करताना त्याने ७ गडी बाद केले आहेत.

ravindra jadeja | yandex

NEXT: कसोटीत टीम इंडियाला नडणारे फलंदाज

steve smith | yandex
येथे क्लिक करा