Cricket Record: कसोटीत टीम इंडियाला नडणारे फलंदाज

Ankush Dhavre

स्टीव्ह स्मिथ

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ भारतीय संघाला नेहमीच नडतो

steve smith | yandex

शतक

त्याने भारतीय संघाविरुद्ध खेळताना ९ शतकं झळकावली आहेत

steve smith | yandex

जो रुट

जो रूटही भारतीय संघाला अनेकदा नडला आहे.

joe root | yandex

शतक

रूटने देखील भारतीय संघाविरुद्ध खेळताना ९ शतक झळकावली आहेत

joe root | yandex

गॅरी सोबर्स

गॅरी सोबर्स यांची दिग्गज अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख होती

garry sobers | yandex

गॅरी सोबर्स

त्यांनी भारतीय संघाविरुद्ध खेळताना ८ शतकं झळकावली आहेत

garry sobers | yandex

विवियन रिचर्ड्स

आक्रमक फलंदाज यांनीही फलंदाजीत धावांचा पाऊस पाडला आहे

vivian richards | yandex

शतक

त्यांनी भारतीय संघाविरुद्ध खेळताना ८ शतकं झळकावली आहेत.

vivian robers | yandex

NEXT: कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज

R ashwin | twitter
येथे क्लिक करा