Ankush Dhavre
मुथय्या मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ८०० गडी बाद केले आहेत.
शेन वॉर्नने ७०८ गडी बाद केले आहेत.
जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये ६९६ गडी बाद केले आहेत.
अनिल कुंबळेने कसोटी क्रिकेटमध्ये ६१९ गडी बाद केले आहेत.
स्टुअर्ट ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये ६०४ गडी बाद केले आहेत.
ग्लेन मॅकग्राने कसोटी क्रिकेटमध्ये ५६३ गडी बाद केले आहेत.
कर्टनी वॉल्शने कसोटी क्रिकेटमध्ये ५१९ गडी बाद केले आहेत.
नॅथम लायनने कसोटी क्रिकेटमध्ये ५१७ गडी बाद केले आहेत.
आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ५०० गडी बाद केले आहेत.