Cricket Records: मॉडर्न डे टी -२० क्रिकेटमधील टॉप ५ सर्वोत्तम फलंदाज

Ankush Dhavre

यशस्वी जयस्वाल

भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल हा आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे

yashasvi jaiswal | yandex

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव हा टी -२० क्रिकेटमधील नंबर १ फलंदाज आहे

suryakumar yadav | yandex

निकोलस पुरन

निकोलस पुरन कुठल्याही देशात जाऊन आपल्या आक्रमक फलंदाजीने धुमाकूळ घालू शकतो

nicholas pooran | yandex

रिंकू सिंग

भारताचा युवा स्टार रिंकू सिंगने फिनिशर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

rinku singh | yandex

ग्लेन मॅक्सवेल

ग्लेन मॅक्सवेल आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. नुकताच त्याने वेस्टइंडीजविरुद्ध खेळताना शतक झळकावलं आहे

glenn maxwell | yandex

शिवम दुबे

शिवम दुबेला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने स्वतः ला सिद्ध करून दाखवलं आहे

shivam dube | yandex

ऋतुराज गायकवाड

सलामीला फलंदाजी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडने अनेकदा संघाला दमदार सुरुवात करून दिली आहे.

ruturaj gaikwad | yandex

NEXT: आयसीसीचे सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारे संघ

team india | yandex
येथे क्लिक करा