Cricket Records: आयसीसीचे सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारे संघ

Ankush Dhavre

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाने आतापर्यंत आयसीसीच्या १४ ट्रॉफी जिंकल्या आहेत

australia | yandex

भारतीय संघ

भारतीय संघाने आतापर्यंत आयसीसीच्या १० ट्रॉफी जिंकल्या आहेत

team india | yandex

वेस्टइंडीज

वेस्टइंडीजने आतापर्यंत आयसीसीच्या ६ ट्रॉफी जिंकल्या आहेत

west indies | yandex

पाकिस्तान

पाकिस्तानने आतापर्यंत आयसीसीच्या ५ ट्रॉफी जिंकल्या आहेत

pakistan | yandex

इंग्लंड

इंग्लंडने आतापर्यंत ४ वेळेस आयसीसीची ट्रॉफी जिंकली आहे

england | yandex

श्रीलंका

श्रीलंकेने ३ वेळेस आयसीसीची ट्रॉफी जिंकली आहे

srianka | yandex

न्यूझीलंड

न्यूझीलंडने २ वेळेस आयसीसीची ट्रॉफी जिंकली आहे

newzealand | yandex

दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेने २ वेळेस आयसीसीची ट्रॉफी जिंकली आहे

south africa | yandex

बांगलादेश

बांगलादेशने १ वेळेस आयसीसीची ट्रॉफी जिंकली आहे

bangladesh | yandex

NEXT: T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारे फलंदाज

Suryakumar yadav | yandex
येथे क्लिक करा