Cricket Records: T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारे फलंदाज

Ankush Dhavre

ग्लेन मॅक्सवेल

ग्लेन मॅक्सवेलने आतापर्यंत ५ शतकं झळकावली आहेत.

glenn maxwell | yandex

रोहित शर्मा

रोहित शर्माने देखील ५ शतकं झळकावली आहेत.

rohit sharma | yandex

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवच्या नावे ४ शतकं झळकावण्याची नोंद आहे

suryakumar yadav | yandex

सबावून डावूजी

सबावून डावूजीने आतापर्यंत ३ शतकं झळकावली आहेत.

Sabawoon Davizi | google

कॉलिन मुनरो

कॉलिन मुनरोने आतापर्यंत ३ शतकं झळकावली आहेत

colin munro | yandex

बाबर आझम

बाबर आझमने आतापर्यंत ३ शतकं झळकावली आहेत.

babar azam | yandex

गुस्ताव माकीओन

गुस्ताव माकीओनने आतापर्यंत २ शतकं झळकावली आहेत

gustav mckeon | google

ॲरोन जॉन्सन

ॲरोन जॉन्सनने आतापर्यंत २ शतकं झळकावली आहेत

aaron johsnon | google

NEXT:  ICC च्या नॉकआऊट्समध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज

Mohammed shami | yandex
येथे क्लिक करा