Bath Tips: अंघोळीच्या पाण्यात टाका या गोष्टी, शरीरातला अशक्तपणा होईल दूर

Manasvi Choudhary

शारिरीक स्वच्छता

दररोज सकाळी शारिरीक स्वच्छता प्रत्येकजण करतो

Winter Bath Tips | Social Media

अंघोळ

थंडीच्या दिवसात सकाळी अंघोळ केल्यानंतर थकवा जात नाही.

Bath Tips | Social Media

अंघोळीचे पाणी

अंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी मिक्स केल्यास तुम्हाला फ्रेश वाटेल.

Bath Tips | Social Media

मीठ

पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्याने रक्तप्रवाह योग्यप्रकारे होतो.

Bath Tips | Social Media

पुदीन्याची पाने

अंघोळीच्या पाण्यामध्ये पुदीन्याची पाने टाकल्याने त्वचेच्या निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत होते.

pudina leaves | Social Media

हळद

गुरूवारी पाण्यात हळद टाकून अंघोळी करावी.

Turmeric | Social Media

कापूर

अंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर टाकल्याने नकारात्मकता दूर होते.

Camphor | Social Media

NEXT: Bread Cutlet Recipe: सकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत ब्रेड कटलेट, रेसिपी वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...