Bandhani Saree Dress: मकरसंक्रातीला ट्राय करा 'हे' ट्रेंडी बांधणी साडी ड्रेस, पारंपारिक लूकला द्या मॉर्डन टच

Shruti Vilas Kadam

बंधणी साडी गाउन ड्रेस

बंधणी प्रिंट असलेले साडी-गाउन किंवा फ्लेअर ड्रेस आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहेत. लग्न समारंभ किंवा पार्टीसाठी हा लूक परफेक्ट ठरतो.

Bandhani Saree Dress

कुर्ती-साडी फ्युजन ड्रेस

बंधणी साडीचा पल्लू आणि कुर्तीचा फ्युजन ड्रेस सध्या तरुणींमध्ये लोकप्रिय आहे. हा लूक फेस्टिव्ह आणि कॅज्युअल दोन्हीसाठी योग्य असतो.

Bandhani Saree Dress

धोती पॅटर्न बंधणी साडी

बंधणी साडीचा धोती स्टाईल ड्रेप आधुनिक आणि पारंपरिक दोन्ही लूक देतो. रिसेप्शन किंवा फॅशन इव्हेंटसाठी योग्य.

Bandhani Saree Dress

अनारकली-साडी बंधणी फ्युजन

बंधणी साडी अनारकली ड्रेससारखा शिवता येतो पारंपरिक पण वेगळा लूक तयार होतो.

Bandhani Saree Dress

शर्ग ब्लाउज बंधणी साडी

बंधणी साडी ड्रेसवर कॉलर असलेल्या शर्ग पेअर केल्यास मॉडर्न आणि स्मार्ट एथनिक लूक मिळतो.

Bandhani Saree Dress

लेहेंगा-साडी फ्युजन ड्रेस

बांधणी साडीचा पल्लू आणि लेहेंगा स्कर्ट यांचे फ्युजन ड्रेस पारंपरिक आणि आधुनिक लूक देतो. ब्राइड्समेडसाठी हा पर्याय सुंदर दिसतो.

Bandhani Saree Dress

केप किंवा जॅकेट साडी ड्रेस

बांधणी साडी ड्रेसवर केप किंवा जॅकेट जोडल्यास रॉयल आणि स्टायलिश लूक मिळतो. हा प्रकार फॅशन शो किंवा फोटोशूटसाठी वापरला जातो.

Bandhani Saree Dress

जेन झीसाठी झटपट करा टेस्टी व्हॅनिला पुडिंग रेसिपी,वाचा सोपी रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vanilla Pudding Recipe
येथे क्लिक करा