Shubman Gill: शुभमन गिलच्या प्रेमात पडलेली अभिनेत्री कोण? चर्चांना उधाण

Manasvi Choudhary

पर्सनल लाईफमुळे चर्चेत

बहु हमारी रजनीकांत फेम अभिनेत्री रिद्धिमा पंडीत पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

Riddhima Pandit | Instagram

डेटची चर्चा

रिद्धिमा पंडित क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.

Riddhima Pandit | Instagram

क्रिकेटर

शुभमन गिल हा भारतीय संघाचा क्रिकेटर आहे.

Riddhima Pandit | Instagram

लग्नाची चर्चा

सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Riddhima Pandit | Instagram

मुलाखत

रिद्धीम पंडितने यावर स्पष्टीकरण दिले आहे. आमच्यामध्ये असं काहीही नाही आहे, मी त्याला ओळखतही नाही असं रिद्धिमाने मुलाखतीत सांगितलं.

Riddhima Pandit | Instagram

कारण काय

रिद्धिमाने आम्ही दोघेही एकमेकांना डेट करत नसल्याचे सांगून नात्याला पूर्णविराम दिला आहे.

Riddhima Pandit | Instagram

NEXT: Malaika Arora असं सौंदर्य पाहून कोणीही पडेल प्रेमात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...