Malaika Arora असं सौंदर्य पाहून कोणीही पडेल प्रेमात

Manasvi Choudhary

फिटनेस क्वीन

फिटनेस क्वीन मलायका अरोरा पर्सनल लाईफमुळे सध्या चर्चेत आहे.

Malaika Arora | Instagram

सौंदर्याने जिंकतेय मने

पन्नाशी गाठलेली मलायका दिवसेंदिवस सौंदर्याने धुमाकूळ घालत आहे.

Malaika Arora | Instagram

अफेरच्या चर्चा

वय वर्ष ५० असतानाही सोशल मीडियावर तिच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत.

Malaika Arora | Instagram

ग्लॅमरस फोटो

नुकतेच मलायकाने काही तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.

Malaika Arora | Instagram

हॉट लूक

ऑफशोल्डर थाई स्लिट डिझाईनर गाऊनमध्ये मलायका हॉट दिसतेय.

Malaika Arora | Instagram

असा आहे लूक

ग्लॉसी मेकअपसह मलायकाने डायमंड ज्वेलरीने लूकला टच दिला आहे

Malaika Arora | Instagram

चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

मलायकाच्या या फोटोंवर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Malaika Arora | Instagram

NEXT: Priyanka Chopra: प्रियांकाचं फिटनेस विशीतल्या तरूणींनाही लाजवेल!

येथे क्लिक करा...