Manasvi Choudhary
अभिनेत्री प्रियांका चोप्रा फिटनेस क्वीन म्हणून ओळखली जाते.
प्रियांका स्वत:ला फिट कशी ठेवते ते जाणून घ्या.
प्रियांका तिच्या रोजच्या आहारात भाज्या, फळे आणि भरपूर पाणी यावर भर देते.
तेलकट पदार्थ खायला प्रियांकाला अजिबात आवडत नाही, असे तिने सांगितलंय.
प्रियांका तिच्या योगा आणि व्यायाम सेशनमध्ये कार्डिओ करते.
प्रियांकाला पोहोण्याची विशेष आवड असल्याने ती तिचा छंद जोपासते.
प्रियांका नियमितपणे योगा करते, ज्यामुळे तिचे मानसिक स्वास्थ्य निरोगी राहते.