Manasvi Choudhary
पावसाळ्यात केसांची योग्य पद्धतीने निगा राखण्यासाठी केसांचा मसाज करणे फायद्याचे आहे.
पावसाच्या पाण्याने केसांच्या विविध समस्या जाणवतात. यामुळेच केसांचा मसाज घ्या.
केसांच्या टाळूला तेल लावल्याने रक्तपुरवठा सुरळीत होतो.
केसांचा कोमट तेलाने मसाज केल्याने केस दाट होतात
केसांचा मसाज केल्याने डोकं शांत होतो आणि रिलॅक्स वाटते.
केसांमध्ये कोंडा तसेच कोरडे होण्याची समस्या होत असेल तर अशावेळी आठवड्यातून दोन वेळा केसांचा मसाज करा.
केसांना हलक्या हाताने तेल लावून मसाज केल्याने केसांची वाढ होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.