Manasvi Choudhary
ड्रायफ्रुट्स खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
ड्रायफ्रुट्समध्ये अनेक पोषकघटक आहेत जे आरोग्य निरोगी ठेवते.
ड्रायफ्रुट्स खाण्यासाठीच नाही तर स्किन केअरसाठी देखील वापर करू शकता.
त्वचेला ड्रायफ्रुट्स लावल्याने चेहऱ्यावरील डाग, पिंपल आणि सुरकुत्या दूर होतात.
मनुका आणि दूध याची एकत्रित पेस्ट करून चेहरा लावल्याने चेहरा चमकतो.
बदाम त्वचेसाठी फायदेशीर आहे. रात्री भिजवलेल्या बदामाची पेस्ट करून चेहऱ्याला लावल्याने चेहरा ग्लो करतो.
अक्रोड चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील मृत त्वचा कमी होते आणि चेहरा उजाळतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.