Ankita Walawalkar Look: हिरवी साडी अन् हिरवी चोळी; अंकिता वालावलकरचा मराठमोळा लूक,Photo पाहा

Manasvi Choudhary

कोकण हार्टेड गर्ल

बिग बॉस फेम कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरच्या आयुष्याची नवीन सुरूवात आहे.

Ankita Walawalkar

लग्नबंधन

अंकिता वालावलकर लवकरच अडकणार आहे.

Ankita Walawalkar

फोटो

नुकतंच अंकिताने साखरपुडा सोहळ्यातील तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Ankita Walawalkar

मराठमोळा लूक

हिरवी साडीमध्ये अंकिता फारच सुंदर दिसत आहे. मराठमोळं अकिताचं सौंदर्य लक्ष वेधतय.

Ankita Walawalkar

साखरपुडा सोहळा

अंकिताने कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात खास साखरपुडा सोहळा केला आहे.

Ankita Walawalkar

शुभेच्छाचा वर्षाव

सोशल मीडियावर अंकिताच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Ankita Walawalkar

NEXT: Famous Khau Galli In Mulund: जिभेची चटक पुरवणारी मुलुंडची खाऊगल्ली, एकदा नक्की जा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...