Manasvi Choudhary
मुलुंड स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे.
जर तुम्ही खाद्यप्रेमी असाल तर या प्रसिद्ध ठिकाणाला नक्की भेट द्या.
मुलुंड स्टेशनपासून अवघ्या १० मिनिटांच्या अतरांवर खाऊगल्ली आहे.
या खाऊगल्लीमध्ये तुम्हाला विविध चटकदार पदार्थ खायला मिळतील.
खवय्यांसाठी अत्यंत प्रसिद्ध अशी मुलुंडची खाऊगल्ली आहे.
मुलुंडच्या खाऊगल्लीत तुम्हाला डोसा, मैसूर डोसा, मसाला डोसा, भेळ, पाणीपुरी, दहीपुरी, पावभाजी हे पदार्थ चाखायला मिळतील.
येथील कुरमुरे स्पेशल भेळ खाण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते.
गोड खाणाऱ्यासांठी येथे चांगला पर्याय आहे. आईस्क्रिम, जलेबी, गुलाब जाम यासांरखे पदार्थ येथे मिळतात.