Manasvi Choudhary
मासळी बाजारात तसेच मटणाच्या दुकानात काळ्या पिशव्यांचा वापर अधिक केला जातो.
मात्र या काळ्या पिशव्या का देतात? यामागचं कारण तुम्हाला माहितीये का?
काळ्या पिशव्यांमध्ये मासे किंवा नॉनव्हेज आणल्याने ते दिसत नाही.
आपल्या आजूबाजूला अनेक शाकाहरी लोकं असतात ज्यांना हे पदार्थ आवडत नाही.
काळ्या पिशव्यांमुळे मासांमधून येणारा वास बाहेर पसरत नाही, ज्यामुळे इतरांना त्रास होत नाही.
काळ्या प्लास्टिकच्या पिशव्या मजबूत असतात, ज्यामुळे मासे नेल्याने पिशवी फाटण्याची शक्यता कमी असते.