Manasvi Choudhary
आज सर्वत्र १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जात आहे.
प्रेमीयुगुलांसाठी हा दिवस अंत्यत खास आहे.
प्रेमात पडण्यासाठी वय किती असावे हे जाणून घ्या.
नात्यात प्रेमात येण्यासाठी वयाची मर्यादा नसते.
प्रेम ही निखळ भावना आहे जी कधीही, कोणावरही होते.
अनेकांचे असं म्हणणे आहे की १५ ते १८ वर्षे झालं की पहिल्यांदा प्रेमात पडतात.
१९ ते २१ या वयात प्रेमात पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
२१ ते पुढे तुम्ही मॅच्युअर असल्याने स्वत: योग्य निर्णय घेऊन प्रेमात पडा.