GK : अमेरिकेत पुजाऱ्यांना किती दक्षिणा मिळते? ९९% लोकांना माहीतच नाही

Alisha Khedekar

अमेरिकेत भटजींची मोठी कमाई

अमेरिकेत धार्मिक विधी करणाऱ्या पुजाऱ्यांना एका पूजेसाठी हजारो रुपयांच्या दक्षिणेचा लाभ मिळतो.

How much do Hindu priests charge for puja in America | google

सत्यनारायण पूजेची फी

सत्यनारायण पूजेसाठी साधारण 300 ते 350 डॉलर, म्हणजेच 28 ते 33 हजार रुपये दक्षिणा घेतली जाते.

Hindu priest dakshina rates in the United States | Google

मंदिरातील पूजा स्वस्त

स्थानिक मंदिरात हीच पूजा केल्यास 100 ते 150 डॉलर, म्हणजे 10 ते 15 हजार रुपये खर्च येतो.

Income of Indian priests in America | Google

विधीनुसार बदलते दक्षिणा

प्रत्येक पूजाविधीच्या स्वरूपानुसार पुजाऱ्याची दक्षिणा वेगवेगळी असते.

Income of Indian priests in America | Google

पूजा साहित्याचा खर्च

दक्षिणेशिवाय पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्चही अनेकदा वेगळा आकारला जातो.

Religious ceremony charges for Hindu priests abroad | Google

साहित्य आणल्यास अतिरिक्त शुल्क

पुजाऱ्याने स्वतः पूजेचे साहित्य आणल्यास त्यासाठी अतिरिक्त रक्कम द्यावी लागते.

Religious ceremony charges for Hindu priests abroad | Google

सणासुदीत वाढते मागणी

धनतेरस, श्रावण, वास्तूशांती आणि गृहप्रवेशाच्या काळात पुजाऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.

Hindu priest dakshina rates in the United States | Saam Tv

समारंभांसाठीही पूजाविधी

लग्न, वाहनपूजन आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठीही अमेरिकेतील भारतीय पुजाऱ्यांची मदत घेतात.

How much do Hindu priests charge for puja in America | Google

NEXT : घामामुळे तुमच्याही अंगाला सतत खाज येते? 'हे' ५ घरगुती उपाय नक्की करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SUMMER ITCHING DUE TO SWEAT? BEST HOME REMEDIES FOR HEAT RASH AND SKIN IRRITATION | Google
Skin Care : घामामुळे तुमच्याही अंगाला सतत खाज येते? 'हे' ५ घरगुती उपाय नक्की करा