Manasvi Choudhary
बॉलिवूडचं लोकप्रिय कपल आलिया आणि रणबीर कायमच चर्चेत असते.
सध्या आलिया आणि रणबीर त्यांच्या पर्सनल लाईफमुळे लक्ष वेधत आहे.
आलिया आणि रणबीर यांच्या चित्रपटांबद्दल चाहत्यांना जितकी उत्सुकता आहे तितकीच त्यांच्या पर्सनल लाईफबाबत असते.
आलिया आणि रणबीर हे दोघेंही मुलगी राहामुळे लाईमलाईटमध्ये राहतात.
तुम्हाला माहित आहे का? मुलगी राहा रणबीरला काय हाक मारते?
लाडाची लेक राहा रणबीरला पापा भट्ट असं म्हणते.
राहा कपूर कायमच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.