Aishwarya Rai Name: ऐश्वर्या रायने हटवलं ‘बच्चन’ आडनाव?

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन ही मागील अनेक दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Aishwarya Rai Bachchan | Saam Tv

नात्यामुळे चर्चेत

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यामुळे ती चर्चेत आहे.

Aishwarya Rai Bachchan | Saam Tv

सोशल मीडियावर होतेय चर्चा

सोशल मीडियावर या दोघांविषयी अनेक तर्क-वितर्क लावले जातात.

Aishwarya Rai Bachchan | Saam Tv

व्हिडीओ व्हायरल

नुकताच ऐश्वर्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Aishwarya Rai Name | Saam Tv

ऐश्वर्या आडनाव लावत नाही

यामध्ये ऐश्वर्याने तिच्या नावापुढे बच्चन हे आडनाव हटवल्याचं दिसत आहे.

Aishwarya Rai Name | Saam Tv

दुबईत कार्यक्रमाला उपस्थिती

दुबईमध्ये ग्लोबल वुमेन फोरम कार्यक्रमात ऐश्वर्याने सहभाग घेतला आहे.

Aishwarya Rai Name | Saam Tv

ऐश्वर्या राय बच्चन

या कार्यक्रमात ऐश्वर्या स्टेजवर येते यावेळी स्क्रिनवर ऐश्वर्याच्या नावापुढे बच्चन हे आडनाव नसल्याचे दिसत आहे.

Aishwarya Rai Name | Saam Tv

प्रतिक्रिया

यामुळेच ऐश्वर्या नावामागे बच्चन हे आडनाव लावत नाही का अश्या प्रतिक्रिया येत आहेत.

Aishwarya Rai Name | Saam Tv

NEXT: Oldest college student: शिक्षणाला वय नाही! ८१ व्या वर्षी चढली कॉलेजची पायरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...