Aishwarya Narkar: कमनीय बांधा, लांबसडक केस; ऐश्वर्या नारकरच्या सौंदर्याचं सिक्रेट काय?

Bhagyashree Kamble

दमदार अभिनय

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. यासह तिच्या फिटनेस आणि सौंदर्याचीही चर्चा होते.

Aishwarya | Saam Tv News

सोशल मीडिया

कलाविश्वात सक्रिय असलेल्या ऐश्वर्या सोशल मीडियातही तितकेच सक्रिय आहेत.

Aishwarya | Saam Tv New

योगा, ट्रेंडिंग रिल आणि ब्यूटी

ऐश्वर्या नारकर आपल्या सोशल मीडियात योगा, ट्रेंडिंग रिल आणि ब्यूटी संदर्भातले व्हिडिओ पोस्ट करतात.

Aishwarya | Saam Tv News

मिल्क क्रिम

स्किनसाठी ऐश्वर्या नारकर मिल्क क्रिमचा वापर करते.

Aishwarya | Saam Tv News

कोरफड जेल

तसेच स्किन आणि केसांची निगा राखण्यासाठी ऐश्वर्या कोरफड जेलचा वापर करतात.

Aishwarya | Saam Tv News

योगा

ऐश्वर्या नारकर आपल्या फिटनेससाठी नियमित योगा करतात. यामुळे मानसिक आरोग्य देखील सुधारते.

Aishwarya | Saam Tv News

डाएट

त्यांच्या डाएटमध्ये तुपाचा समावेश असतो. शक्यतो ऐश्वर्या गहू आणि तेलकट पदार्थ खाणं टाळतात.

Aishwarya | Saam Tv News

घरगुती उपाय

उत्तम त्वचा आणि केसांसाठी आपणही या काही घरगुती उपाय फॉलो करू शकता.

Aishwarya | Saam Tv News

Next: मिठी मारण्याचे फायदे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hugging Benefits
येथे क्लिक करा...