Manasvi Choudhary
तुम्हाला माहितीये का मिठी मारण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
अनेकदा कुणी मायेने जवळ घेतलं की आपल्याला आनंद वाटतो.
मिठी मारल्याने रक्तदाब आणि हृदयगती कमी होते.
हृदय आणि रक्तवाहिन्यांचे काम मिठी मारल्याने सुधारते.
मिठीमध्ये मोठी ताकद असते मिठी मारल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते.
मिठी मारल्याने कॉर्टिसोलचे उत्सर्जन कमी होते, ज्यामुळे ताण कमी होतो आणि झोप चांगली येते.