Manasvi Choudhary
मराठी मनोरंजन विश्वातली लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर.
सईने अत्यंत कमी कालावधीत तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली
सई तिच्या बोल्ड आणि ब्युटीफुल लूकमुळे कायमच चर्चेत असते.
नुकतचं सईने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
कातिल लूकमधील सईचे स्टायलिश फोटो लक्ष वेधून घेत आहेत.
सईच्या या फोटोतील सौंदर्यावर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
सईच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.