Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्रीपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी.
प्राजक्ता माळीने अत्यंत कमी कालावधीत तिची अनोखी ओळख निर्माण केली आहे.
प्राजक्ता सोशल मीडियावर तिच्याविषयीच्या अपडेट चाहत्यांना देत असते.
प्राजक्ताचा जन्म ८ऑगस्ट १९८९ मध्ये पंढरपूर येथे झाला आहे.
प्राजक्ताला लाडाने प्राजू असे म्हणतात.
प्राजक्ता माळी मूळची पुण्याची आहे.